स्वामी नारायण पार्क
3 रूमचे (1 बीएचके) घर, पाचोरा, जळगाव.

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ६३० घरांचा भव्य आधुनिक जीवनशैलीने संपन्न असा गृह प्रकल्प.

पाचोरा सारख्या शहरामध्ये प्रथमच सर्वसामान्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) आणि (EWS) माध्यमातून आम्ही घेऊन येत आहोत आधुनिक जीवनशाहीला साजेसे असे स्वामी नारायण पार्क. सुंदर असे लँडस्केप गार्डन, मुलांना खेळण्यासाठी पुरेशी जागा, मोकळ्या वातावरणात जेष्ठांना बसण्यासाठी फिरण्यासाठी तसेच विरंगुळा व्हावा या हेतूने केलेली प्रकल्पाची रचना हे या प्रकल्पाचे प्रमुख वैशिष्ठ्ये आहेत.

स्वतःचं एक घर असावे हे प्रत्येकाचेच स्वप्न असते ते पूर्ण करण्यासाठी स्वामी नारायण पार्क च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत निसर्गरम्य वातावरणात उत्कृष्ट राहणीमानाच्या संधी. पाचोरा यासारख्या निमशहरी भागामध्ये सर्वाना परवडतील आणि त्यांच्या आवाक्यातील आधुनिक राहणीमानाच्या संधी निर्माण करून देणारे घर म्हणजेच स्वामी नारायण पार्क.

सुखसुविधा


गार्डन


मुलांसाठी खेळायची जागा


वृद्धांसाठी फिरण्याची जागा


जॉगिंग ट्रॅक


लिफ्ट


मंदिर

बांधकामातील वैशिष्ट्ये

बांधकाम -

  • अतिशय सुंदर व उत्कृष्ट एलेवेशनमध्ये संपूर्ण बांधकाम
  • उत्तम दर्जाचे आर.सी.सी भूकंप रोधक फ्रेम डिझाईन
  • ६ इंच जाडीच्या बाह्य व ४ इंच जाडीच्या अंतर्गत भिंती
  • बेडरूम व किचन मध्ये प्रत्येकी एक लॉफ्ट

प्लम्बिंग -

  • कन्सिल्ड प्लम्बिंग
  • नामांकित कंपनीचे पाईप फिटिंग्स
  • नामांकित कंपनीचे नळ फिटिंग्स
  • गॅस गिझर बसविण्यासाठी पॉइंट
  • ५०० ली क्षमतेची पाण्याची टाकी

फ्लोरिंग -

  • हॉल, किचन व बेडरूम मध्ये २ x २ फुटाच्या व्हिट्रीफाईड टाईल्स
  • बाथरूम मध्ये ७ फूट उंच डिझाईनर ग्लेझ टाईल्स
  • संडास मध्ये ४ फूट उंच डिझाईनर ग्लेझ टाईल्स

पेंट -

  • बाहेरील बाजूस सिमेंट पेंट
  • आतील बाजूस उत्कृष्ट दर्जाचा डिस्टेम्पर पेंट

इलेक्ट्रिकल -

  • नामांकित कंपनीचे फायर रेझिस्टन्ट केबलिंग
  • नामांकित कंपनीचे प्रीमियम मोड्युलर, इले. बटन्स व आवश्यक पॉवर पॉईंट
  • प्रत्येक घरास अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर
  • कन्सिल्ड इलेकट्रीक वायर फिटिंग
  • हॉल मध्ये टी.व्ही. पॉंईंटची व्यवस्था

डोअर -

  • मुख्य दरवाजाची फ्रेम सागवानी व इतर दरवाजास ग्रीन मार्बल ची फ्रेम
  • उत्तम प्रकारच्या फिटिंगसह फ्लश डोअर्स

वॉटरप्रूफ ट्रिटमेंट -

  • बाथरूम व संडास मध्ये स्पेशल वॉटरप्रूफ ट्रिटमेंट
  • टेरेसला स्पेशल ब्रिक बॅट वॉटरप्रूफ ट्रिटमेंट

किचन -

  • स्टेनलेस स्टील सिंकसह ८ फूटाचा ग्रीन मार्बल किचन ओटा
  • डिझाईनर टाईल्स डॅडो किचन प्लॅटफॉर्मच्या वर स्लॅब लेव्हलपर्यंत
  • अॅक्वागार्ड बसविण्याची व्यवस्था

प्लास्टर -

  • सॅंड फेस सिमेंट प्लास्टर बाह्य भिंतीस व नेरु फिनिश आतील भिंतीस

विंडो -

  • आकर्षक डिझाईनची एम.एस. सेफ्टी ग्रील
  • अॅल्युमिनियम स्लायडिंग असलेल्या खिडक्या
  • प्रत्येक खिडकीस मार्बल सिल जॅम

प्रकल्पाचा नकाशा

साइटचा पत्ता

स्वामी नारायण पार्क.
साई पार्कच्या शेजारी, गिरणा पंपिंग रोड, द वर्ल्ड स्कूल इंग्लिश मिडियम च्या जवळ,
पाचोरा – ४२४ २०१, जि. जळगाव.

फोन : 84 2121 9751  |   7588 00 8481

ई-मेल : sales@ssld.co.in

devrai